ई - दवंडी - Grampanchayat - Kesalwada Pawar

ई-दवंडी यादी तारखेसह

24 एप्रिल 2025 राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करण्याबाबत व इतर विविध विषयावर चर्चा

16/04/2024

शासकीय परिपत्रक वाचन, ‘आमचा गाव आमचा विकास’ आराखडा अंकन व पाणी पुरवठा योजना चर्चा करणे

18/01/2025

गावातील सोई-सुविधांचा आढावा व घनकचरा विलगीकरणाबाबत चर्चा करणे

19/12/2024

अर्धवार्षिक प्रशासन अहवाल (एप्रिल–सप्टेंबर 2024) वाचन व मंजुरी तसेच 2025-26 वार्षिक अंदाजपत्र तयार करून मंजुरी प्रदान करणे

18/11/2024

पीएम आवास योजना (ग्रामीण-टप्पा २) घरकुल मंजुरी प्रमाणपत्र व शौचालय बांधकाम प्रमाणपत्र वाटप करण्याबाबत

14/02/2025

मौजा केसलवाड़ा/पवार येथे सन २०२२/२३ व २०२३/२४ मध्ये कोणताही तंटे व फौजदारी गुन्हे नसल्याचे प्रमाणपत्र मिळण्याबाबद.

16/02/2025

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे नियमित शिबीराकरिता परवानगी मिळण्याबाबत.

30/12/2024