Skip to content

gpkesalwadapawar@gmail.com

ग्रामपंचायत

केसलवाडा पवार

  • मुख्यपृष्ठ
  • आमच्या विषयी
    • गावाचे इतिहास
    • पदाधिकारी
    • कर्मचारी
    • पदाधिकारी कार्यकाल
    • फोटो गॅलरी
    • महिला बचत गट
    • तक्रारी व सूचना
  • विकास काम व उपक्रमे
  • सेवा व योजना
  • ई-सेवा
    • ई – दवंडी
    • ई – प्रमाणपत्र
    • ग्रामपंचायत कर
  • डिजिटल ग्राम
    • इंटरेनेट कनेक्टिव्हिटी
    • सर्व्हेलियन्स सिस्टिम
  • स्थानिक संस्था आणि क्षेत्रे
    • उद्योग व व्यवसाय
    • शाळा
    • आरोग्य
    • आंगनवाड़ी
  • अधिकृत माहिती
    • डिजिटल दस्तऐवज
    • ग्रामपंचायत अहवाल
    • ग्रामपंचायत यादी
    • माहितीचा अधिकार
  • संपर्क

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे भारत सरकारचे महत्त्वाचे अभियान असून याचा उद्देश मुलींच्या जन्माचे प्रमाण ( लिंग गुणोत्तर ) सुधारणे, त्यांना समान दर्जा मिळवून देणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. ही योजना विशेषतः त्या जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे राबविली जाते, जिथे मुलींचा जन्मदर अपेक्षेपेक्षा कमी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम आणि कृतीशील कार्यक्रम राबविले जातात.

अधिक वाचा

आदर्श अंगणवाडी योजना

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत, अंगणवाडी सेविकेमार्फत बालकांना आरोग्य सेवा, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आदर्श अंगणवाडी केंद्रांची निर्मिती केली जाते. आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांना आनंददायी, स्वच्छ व सुरक्षित वातावरणात शिक्षण आणि पोषण मिळते. यासोबतच, किशोरवयीन मुली आणि महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो.

अधिक वाचा

लेक लाडकी योजना

महाराष्ट्र शासनाने “माझी कन्या भाग्यश्री” (सुधारीत) या योजनेला अधिक्रमित करून, १ एप्रिल २०२३ पासून “लेक लाडकी” योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींसाठी लागू असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा जास्त नसावे.

अधिक वाचा

बेबी केअर किट योजना

महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनुसार, पहिल्या प्रसूतीवेळी नवजात बालकासाठी आणि मातेसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश असलेला ₹2000 किंमतीचा “बेबी केअर किट” मोफत देण्यात येतो.
या योजनेचा उद्देश शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे, माता व बालकाच्या आरोग्याची काळजी घेणे आणि बाल मृत्यू दर कमी करणे हा आहे.

वार्षिक मुलांची नोंद

वर्ष मुले मुली एकूण संख्या
2023-2024 36 41 77
2024-2025 30 33 63
2025-2026 25 29 54
अ. क्र. नाव दिनांक कागदपत्रे पहा डाउनलोड करा
1 24 एप्रिल 2025 राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करण्याबाबत व इतर विविध विषयावर चर्चा 16/04/2024 PDF Download
2 शासकीय परिपत्रक वाचन, ‘आमचा गाव आमचा विकास’ आराखडा अंकन व पाणी पुरवठा योजना चर्चा करणे 18/01/2025 PDF Download
3 गावातील सोई-सुविधांचा आढावा व घनकचरा विलगीकरणाबाबत चर्चा करणे 19/12/2024 PDF Download
4 अर्धवार्षिक प्रशासन अहवाल (एप्रिल–सप्टेंबर 2024) वाचन व मंजुरी तसेच 2025-26 वार्षिक अंदाजपत्र तयार करून मंजुरी प्रदान करणे 18/11/2024 PDF Download
5 पीएम आवास योजना (ग्रामीण-टप्पा २) घरकुल मंजुरी प्रमाणपत्र व शौचालय बांधकाम प्रमाणपत्र वाटप करण्याबाबत 14/02/2025 PDF Download
6 मौजा केसलवाड़ा/पवार येथे सन २०२२/२३ व २०२३/२४ मध्ये कोणताही तंटे व फौजदारी गुन्हे नसल्याचे प्रमाणपत्र मिळण्याबाबद. 16/02/2025 PDF Download
7 महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे नियमित शिबीराकरिता परवानगी मिळण्याबाबत. 30/12/2024 PDF Download
अ. क्र. नाव कागदपत्रे पहा
1 ग्राम केसलवाडा पवार वार्षिक 2024-2025

अ. क्र

नाव

डाउनलोड करा

1

मतदान यादी २०२४ स१३ महाराष्ट्र

कागदपत्रे पहा

2

पंतप्रधान किसान यादी केसलवाडा पवार ५३७१७१

कागदपत्रे पहा

    जन्म दाखला अर्ज

    Birth Certificate Application

    अर्ज भरा

    मृत्यू दाखला अर्ज

    Death Certificate Application

    अर्ज भरा

    विवाह नोंदणी

    Marriage Registration

    अर्ज भरा

    ई – प्रमाणपत्र

    feature-image-25

      अर्ज करा

      ग्रामपंचायत

      केसलवाडा (पवार)

      केसलवाडा/पवार ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

      जाणून घ्या

      • मुख्यपृष्ठ
      • इतिहास
      • तक्रारी व सूचना
      • नियम आणि अटी
      • गोपनीयता धोरण

      संपर्क

      • स्मार्ट ग्रामपंचायत केसलवाडा (पवार )
        पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
      • gpkesalwadapawar@gmail.com
      • (सोम - शुक्रवार) - सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.४५

      फॉलो करा

      Facebook Instagram Youtube

      © 2025 By Kesalwadapawar Grampanchayat. All Rights Reserved.